Racemart
Search
Add Listing Sign In

Your Wishlist : Events

Dandoba Cross Country 2025-26

Dandoba Cross Country 2025-26 - 4 Edition

Event On - 03rd Aug 2025

Running
Bhose
Registration Closed

Description

आपणांस कळविण्यात येते की, सालाबादप्रमाणे या ही वर्षी महांकाली स्पोर्टस फौंडेशन, कवठे महांकाळ, जिल्हा - सांगली चे आजी-माजी खेळाडू, क्रिडा प्रशिक्षक, क्रिडा संघटक, | यांचे वतीने विद्यार्थी व खेळाडू घडविण्यासाठी व क्रिडा कौष्यल्याला वाव देण्यासाठी भव्य खुल्या राज्यस्तरीय दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धा रविवार दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी | सकाळी ७.०० वा. यल्लम्मा देवी मंदिर, दंडोबा डोंगर, मिरज पंढरपूर रोड, भोसे, ता. मिरज, जि. सांगली येथे स्पर्धा होणार आहेत. सदरच्या स्पर्धा खालील वयोगटात होणार | आहेत. तरी आपल्या शाळा / महाविद्यालय / संस्थेतुन जास्तित जास्त खेळाडु पाठवून देवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. ही नम्र विनंती.

Partners & Associates

All Reviews

Be the first to review Add Review

Important Dates

  • Registration Start Date
  • Event Date 03rd Aug 2025

Deliverables

Registration Fees

  • १८ वर्षाखालील मुले ६ कि.मी. 120 All Inc.
  • १८ वर्षांखालील मुली ४ कि.मी. 120 All Inc.
  • खुला गट पुरुष १० कि.मी. 120 All Inc.
  • खुला गट महिला ६ कि.मी. 120 All Inc.
  • ४५ वर्षावरील पुरुष गट ४ कि.मी. 120 All Inc.
  • ४५ वर्षावरील महिला गट ३ कि.मी. 120 All Inc.
  • १५ वर्षाखालील मुले ३ कि.मी. 20 All Inc.
  • १२ वर्षाखालील मुले २ कि.मी. 20 All Inc.
  • १२ वर्षाखालील मुली १ कि.मी. 20 All Inc.
  • १५ वर्षाखालील मुली २ कि.मी. 20 All Inc.

Terrains

Similar Listings

Patna Green Half Marathon 2026

Patna Green Half Marathon 2026

Bhose

Patna Green Half Marathon 2026