Nima Run 2025 - 4 Edition
Event On - 12th Oct 2025
Description
NIMA RUN FOR HEALTH... NIMA RUN FOR ALL...
Join us for the 4th edition of NIMA RUN on Sunday,
12th October 2025 at Chhatrapati Shahu Stadium, Satara.
Organized by NIMA Satara District (Rural), this inspiring event
features 10 KM and 5 KM run categories
- promoting fitness, unity, and a healthier tomorrow.
निमा संघटनेच्या 75 व्या “अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त व “धन्वंतरी जयंती”चे औचित्य साधून 2022 साली "सातारा - महाबळेश्वर" रूटवर सुरू झालेली “निमा रन” ही भारतातील पहिलीच अशी रन आहे की ज्यामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांसाठी #डॉक्टर्स कॅटेगरी व बिगर वैद्यकीय लोकांसाठी #ओपन कॅटेगरी करण्यात येते.
नेहमीच्या
मॅरेथॉनमध्ये ठराविक डॉक्टर्स वगळता बिगर वैद्यकीय रनर्सच जास्तीत जास्त
पारितोषिके मिळवत असतात. त्यामुळे बिगर वैद्यकीय लोकांसोबतच डॉक्टर्स लोकांनाही
पारितोषिके मिळाली पाहिजेत, या उद्देशाने डॉक्टर्स कॅटेगरी वेगळी केली जाते.
डॉक्टरांसाठी वेगळी कॅटेगरी असल्याने डॉक्टर्सनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत
असतो. यापूर्वीच्या दोन्ही पर्वाना संपूर्ण राज्यातील धावपटूंचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला आहे.
Partners & Associates
All Reviews
Be the first to review Add Review
